पदवीधरांना सुवर्णसंधी ! इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 & 05 मार्च 2022 आहे(पदानुसार) .अधिकृत वेबसाईट – http://www.ictmumbai.edu.in/ एकूण जागा – 02 पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहकारी शैक्षणिक पात्रता – 1.प्रकल्प सहाय्यक … Read more