वकील असणाऱ्यांना संधी ; मुंबई उपनगर जिल्हा मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mumbaisuburban.gov.in/

एकूण जागा – 20

पदाचे नाव – विशेष सहाय्यक सरकारी वकील.

शैक्षणिक पात्रता – Indian citizen must complete law degree register in bar council before 5 years. Experience in high court or any court 5 years.

वयाची अट – 38  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई उपनगर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय ,प्रशासकीय इमारत,10वा मजला,शासकीय वसाहत,वांद्रे,मुंबई 51

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mumbaisuburban.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com