पदवीधरांना संधी ! महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 14 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – अर्धवेळ विशेषज्ञ , प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता –
1.अर्धवेळ विशेषज्ञ -MBBS with PG

2.प्रशासकीय अधिकारी – Retired Administrative Officer

वयाची अट – 
1.अर्धवेळ विशेषज्ञ – 67 वर्षापर्यंत
2.प्रशासकीय अधिकारी – 65 वर्षापर्यंत

वेतन – 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय सोसायटी मुलुंड-400080.

मुलाखत देण्याची तारीख –  14 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com