ITI तसेच पदवीधरांना सुवर्णसंधी ; भारत सरकार मिंट, मुंबई मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – भारत सरकार मिंट, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://igmmumbai.spmcil.com/

एकूण जागा – 15

पदाचे नाव & जागा –
1.सेक्रेटेरियल असिस्टंट – 01 जागा
2.ज्युनियर बुलियन असिस्टंट – 01 जागा
3. एंग्रावेर – 06 जागा
4.ज्युनियर टेक्निशियन – 07 जागा

शैक्षणिक पात्रता –
1. सेक्रेटेरियल असिस्टंट – (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) स्टेनोग्राफी/शार्ट हैंड (इंग्रजी) 80 & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

2.जयुनियर बुलियन असिस्टंट – (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी टाइपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी 30 श.प्र.मि.

3.एंग्रावेर – 55% गुणांसह ललित कला (शिल्प/मेटल वर्क्स/चित्रकला) पदवी.

4.ज्युनियर टेक्निशियन – ITI (इलेक्ट्रॉनिक्स/फिटर/टर्नर/गोल्डस्मिथ).

वयाची अट – 18 to 28  वर्षापर्यंत

वेतन – 18780/- to 85570/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा (Online) – एप्रिल / मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://igmmumbai.spmcil.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com