TISS Recruitment : मुंबईच्या टाटा इंस्टिट्यूटमध्ये समाजसेवक पदावर काम करण्याची संधी; महिन्याचा 85 हजार पगार
करिअरनामा ऑनलाईन । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई (TISS Recruitment) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोस्ट डॉक्टरेट फेलो / वरिष्ठ संशोधन सहयोगी, संशोधन सहयोगी / संसाधन व्यक्ती, संशोधन सहाय्यक (वरिष्ठ), इंटर्न, फील्ड रिसोर्स पर्सन, शैक्षणिक समर्थन / शाळा इंटर्नशिप / प्लेसमेंट / फील्ड संलग्नक / विद्यार्थी सक्षमता इमारत, … Read more