ACTREC Recruitment 2023 : मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध रिक्त (ACTREC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी ‘ई’ पदांच्या एकुण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.
संस्था – टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC Mumbai)
भरले जाणारे पद – (ACTREC Recruitment 2023)
1. वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’ – 03 पदे
2. वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’ – 01 पद
3. सहाय्यक नर्सिंग अधीक्षक – 01 पद
4. वैज्ञानिक सहाय्यक – 01 पद
5. फार्मासिस्ट – 01 पद
6. वैद्यकीय अधिकारी ‘ई’ – 15 पदे
पद संख्या – 22 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023
वय मर्यादा – 45 वर्ष
अर्ज फी – Rs.300/- (ACTREC Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’ – M.Sc. & Diploma in relevant field
2. वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’ – M.Sc. & Diploma in relevant field
3. सहाय्यक नर्सिंग अधीक्षक – M.Sc. (Nursing) or B.Sc (Nursing)
4. वैज्ञानिक सहाय्यक – B.Sc in relevant field (ACTREC Recruitment 2023)
5. फार्मासिस्ट – B.Pharm
6. वैद्यकीय अधिकारी – ‘ई’ M.D./ D.N.B/D.M / M.Ch
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’ Rs. 78,800/- दरमहा
2. वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’ Rs. 56,100/- दरमहा
3. सहाय्यक नर्सिंग अधीक्षक Rs. 56,100/- दरमहा
4. वैज्ञानिक सहाय्यक Rs. 34,400/- दरमहा (ACTREC Recruitment 2023)
5. फार्मासिस्ट Rs. 29,200/- दरमहा
6. वैद्यकीय अधिकारी ‘ई’ Rs. 78,800/- दरमहा

असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. (ACTREC Recruitment 2023)
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
ACTREC Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा –
PDF जाहिरात ( इतर पदांकरिता) – PDF

PDF जाहिरात (वैद्यकीय अधिकारी ‘ई’) – PDF
ऑनलाईन अर्ज करा (वैद्यकीय अधिकारी ‘ई’) – APPLY
ऑनलाईन अर्ज करा ( इतर पदांकरिता) – APPLY
अधिकृत वेबसाईट – actrec.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com