MSRTC Recruitment : राज्याच्या ST महामंडळात 1.50 लाख पगाराची नोकरी; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सल्लागार, सल्लागार पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
भरले जाणारे पद – प्रकल्प सल्लागार
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (MSRTC Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 
प्रकल्प सल्लागार / सल्लागार – B.E. or B.Tech आणि व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदवी असावी; तसेच 30 वर्षे अनुभव असावा.

मिळणारे वेतन – 1,50,000/- दरमहा
असा करा अर्ज – (MSRTC Recruitment)
1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
3. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – (MSRTC Recruitment)
General Manager, Maharashtra State Road Transport Corporation, Dr. Anandrao Nair Marg, Central Office, Mumbai – 400008.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

MSRTC Recruitment

अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com