सुवर्णसंधी ! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होणार १०६ पदांची भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण १०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.