खुशखबर ! पोलीस आयुक्त मुंबई येथे २९ जागांची भरती

करिअरनामा । पोलीस आयुक्त, मुंबई येथे विधी अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले मुदतीच्या आत खालील माहितीच्या आधारे पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – विधी अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी

पद संख्या – २९ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, मुंबई, D. N. रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२०

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]