Job Alert : बँक ऑफ बडोदामध्ये होणार मोठी भरती; या लिंकवर करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन। बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, E-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, ऑपरेशन्स हेड-वेल्थ पदांच्या 346 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – बँक ऑफ … Read more