Shivaji University Recruitment 2022 : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठात ‘या’ पदांवर भरती; लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (Shivaji University Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संगीत आणि नाटक साथीदार, तंत्रज्ञ, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षक पदांच्या एकूण 135 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

भरले जाणारे पद –

  1. संगीत आणि नाटक साथीदार
  2. तंत्रज्ञ
  3. सहायक प्राध्यापक
  4. प्रशिक्षक

पद संख्या – 135 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (Shivaji University Recruitment 2022)

मिळणारे वेतन – Rs. 12,000/- दरमहा ते Rs. 40,000/- दरमहा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2022

सूचना – (Shivaji University Recruitment 2022)

हे पण वाचा -
1 of 61
  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जदारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  3. विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 1

PDF 2

PDF 3

PDF 4

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com