HCL Recruitment 2022 : ग्रॅज्युएट्ससाठी खुशखबर!! HCL कंपनीत ‘या’ पदावर नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन। IT क्षेत्रातील मल्टिनॅशनल कंपनी HCL येथे लवकरच काही जागांसाठी भरती (HCL Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – HCL Technologies (Hindustan Computer Ltd.)

भरले जाणारे पद –

ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee Software Engineer)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee Software Engineer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच 2020, 2021 आणि 2022 वर्गातील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

B.E./B.Tech: 10वी, 12वी आणि UG मध्ये 70% किंवा MCA मध्ये पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी निवड झाल्यानंतर एक वर्षाचा बॉंड साइन करणं आवश्यक आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – (HCL Recruitment 2022)

नोएडा

चेन्नई

बंगलोर

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (HCL Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – Advertise 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.hcltech.com/careers/Careers-in-india या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com