Job Alert : बँक ऑफ बडोदामध्ये होणार मोठी भरती; या लिंकवर करा अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन। बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, E-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, ऑपरेशन्स हेड-वेल्थ पदांच्या 346 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

पद संख्या – 346 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2022

भरली जाणारी पदे –

  1. सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 320 पदे
  2. E-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 21 पदे
  3. ग्रुप सेल्स हेड – 1 पद
  4. ऑपरेशन्स हेड-वेल्थ – 1 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – पदवी आणि 2 वर्ष अनुभव असावा.

e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – पदवी आणि 1.5 वर्ष अनुभव असावा.

ग्रुप सेल्स हेड – पदवी आणि 10 वर्ष अनुभव असावा.

ऑपरेशन्स हेड-वेल्थ – पदवी आणि 10 वर्ष अनुभव असावा.

अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 600/-

SC/ST – Rs. 100/-

PWD/ Female – Rs. 100/-

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 ऑक्टोबर 2022 आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Job Alert)
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com