Mahavitaran Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी मेगाभरती!! महावितरणमध्ये 5347 पदांवर भरती सुरु; झटपट करा APPLY
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran Recruitment 2024) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 12 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मानधन देण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (Mahavitaran … Read more