गावात बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी केले अनोखे आंदोलन; आगारप्रमुखाच्या केबिनमध्येचं भरवले कॉलेज
कोल्हापुरातील शाहू मैदान ते नंदगाव या मार्गावरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते.