नाशिक जिल्हा परिषदेत २०२० मध्ये होणार भरती…

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अमरावती जिल्हा परिषदमध्ये होणार भरती

जिल्हा परिषद अमरावती येथे आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक पदांच्या एकूण २० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये नवीन वर्षात होणार विविध पदांची भरती…

बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती…

IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  ३१२ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

बापरे ! ८ हजार शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार ; काय आहे कारण ते घ्या जाणून…

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पास नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही सुरू  करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिलेत.

जिल्हा निवड समिती रायगडमध्ये होणार मेगा भरती

रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निवड समितीत विविध पदांच्या १२२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र ग्रामीण लघु उद्योग या वेबसाईटवर अर्ज करत असाल तर सावधान ! तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय…

महाराष्ट्र ग्रामीण लघु उद्योग नावाची फेक वेबसाईट तयार करून बेरोजगारांची फसवणूक केली जात आहे.

बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि मध्ये विविध पदांची भरती

बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत

गडचिरोली जिल्हा निवड समितीमध्ये मेगाभरती

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा निवड समिती, गडचिरोली येथे विविध पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती ..

कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.