खुशखबर ! पश्चिम रेल्वेमध्ये होणार भरती

करिअरनामा । रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वेत लेवल १ व २ पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आधी पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – लेवल – १ व २

पद संख्या – १४ जागा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ जानेवारी २०२० आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.rrc-wr.com

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]