परभणीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत होणार भरती

करिअरनामा । परभणीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना परभणी येथे वैधानिक लेखापरीक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२० आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदत संपायच्या आत आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालील प्रमाणे – 

पदाचे नाव – वैधानिक लेखापरीक्षक

नोकरी ठिकाण – परभणी, महाराष्ट्र

अर्ज पद्धती -ऑफलाईन

ई-मेल – [email protected]

अर्ज करण्याचा पत्ता – रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख –७ जानेवारी २०२०

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]