कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेत होणार भरती

करिअरनामा । जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आधी पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षण सेवक, तलाठी

पद संख्या – ७  जागा

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

परीक्षा शुल्क – रु. ३५०/- आहे (तलाठी)

अर्ज सुरु होण्याची तारीख – २८ डिसेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

कनिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवक – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) पहिला मजला, जिल्हा परिषद, कोल्हापूर शिक्षण सेवक – शिक्षणाधिकारी (प्राथ) तळ मजला, जिल्हा परिषद, कोल्हापूर

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]