नाशिक जिल्हा परिषदेत होणार भरती
जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वेत लेवल १ व २ पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२० अंतर्गत जवळपास सर्वच जिह्याच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत.
जालना जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक, परिचर, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेत ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर, शिक्षण सेवक, शिपाई, लिपिक टंकलेखक, तलाठी पदांच्या एकूण ६८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
देशात अनेक वर्षांपासून अंगणवाडीमध्ये अनेक महिला काम करतात. या महिलांना सरकारी नोकर समजावे, अशी मागणी भारतीय मजूर संघाने केली आहे.
जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
ठाणे जिल्हा परिषदेत विविध पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.