ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४००० जागांसाठी भरती..

करीअरनामा । ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४००० जागांसाठी भरती. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1 कुशल मनुष्यबळ : २००० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) आय.टी.आय. (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र आवश्यक ०२) इलेक्ट्रिकल मध्ये किमान ०२ वर्षाचा अनुभव.

अकुशल मनुष्यबळ : २००० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इलेक्ट्रिकल मध्ये किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वेतनमान : ६,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

एकूण जागा – ४००० जागा

नोकरी ठिकाण : वाराणसी, नोएडा आणि लखनऊ

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाइट – www.becil.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]