गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध 43 पदांची भरती

गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकुण 43 पदासाठी भरती प्रक्रिया चालू आहे . ही सर्व पदवीधरांना एक सुवर्णसंधी आहे .

अमरावती येथे नारायण विद्यालयात होणार भरती

नारायण विद्यालय अमरावती येथे पूर्व-प्राथमिक शिक्षक, पीआरटी, टीजीटी, शिक्षकपदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सुवर्णसंधी ! UPSC कडून ४६८ जागांची भरती

संघ लोक सेवा आयोग अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२० करिता एकूण ४१८ (NDA-३७०, NA-४८) रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो, संगणक ऑपरेटर, सहायक प्राध्यापकपदाच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

खुशखबर ! उपमुख्यमंत्री कार्यालयात ६४ पदांची होणार भरती

मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी 64 पदे निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सहसचिव, ओएसडी, खासगी सचिव, जनसंपर्क अधिकारी आदी पदांना शासनाने मान्यता दिली आहे.

सातारा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात भरती

अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे कार्यालय अधीक्षक, सिस्टम प्रशासक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबई येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.

केमिकल इंजिनीअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! मॅनेजमेंट ट्रेनीच्या १३२६ पदांची होणार भरती

केमिकल इंजिनीअरिंग विषयातील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.  कोल इंडिया लिमिटेडमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’च्या एकूण १३२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

यवतमाळमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ येथेसिक्युरिटी गार्ड, रिपोर्टर / इलेक्ट्रीक, कॉम्प्यूटर ऑपरेटर / अकाउंटंट / ट्रॅक्टर मेकॅनिक पदांकरीता पंडित दिनदयाल रोजगार मेळावा ३ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ लातूर येथे विविध पदांची भरती

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ लातूर येथे प्रकल्प समन्वयक, साईट इंजिनिअर पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.