आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना महावितरणात मिळणार संधी
आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या महावितरणात संधी मिळणार आहे. महावितरणाने जवळपास वर्षभरानंतर या श्रेणीतील भरतीसाठी जाहिरात काढली आहे.
आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या महावितरणात संधी मिळणार आहे. महावितरणाने जवळपास वर्षभरानंतर या श्रेणीतील भरतीसाठी जाहिरात काढली आहे.
बुलढाणा येथील चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
इंडियन एयर फोर्समध्ये वैद्यकीय सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
सहकार पणन वस्त्रोद्योग विभागांतर्गत उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे येथे भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे .
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वित्त व लेखा अधिकारी पदाच्या १ रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. येथे वरिष्ठ विभाग अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 117 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे .
भारतीय स्काऊट आणि मार्गदर्शक संघटनेने विविध 879 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .