महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये विविध पदांसाठी होणार भरती
महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सातारा येथे प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2020 आहे.