रवळनाथ को ऑप हाउसिंग फायनान्स सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा । रवळनाथ को ऑप हाउसिंग फायनान्स सोसायटी कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिस्टम मॅनेजर, स्टेनोग्राफर, संगणक सहाय्यक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, सिस्टम मॅनेजर, स्टेनोग्राफर, संगणक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रवळनाथ को ऑप हाउसिंग फायनान्स सोसायटी लेफ्टनंट., अजारा (बहु-राज्य), मुख्य कार्यालय: डॉक्टर कॉलनी, गांधींगलाज, जि. कोल्हापूर

ई-मेल – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – http://ravalnathhousingfin.com/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकवर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”