खुशखबर ! सातारा येथे 22 पदांसाठी होणार रोजगार मेळावा
सातारा येथे प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस पदांकरीता पंडित दिनदयाल रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 7 मार्च 2020आहे.