RPF Recruitment 2024 : 10 वी पास आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी!! RPF अंतर्गत तब्बल 2250 पदांवर होणार भरती 

RPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे संरक्षण दल अंतर्गत (RPF Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीमुळे देशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.  RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.) पदांच्या एकूण 2250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रियेविषयी अधिक … Read more

BAVMC Recruitment 2024 : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत; अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे भरती सुरु

BAVMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (BAVMC Recruitment 2024) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख … Read more

Government Job : ‘इथे’ मिळवा सरकारी नोकरी!! अर्जासाठी काही दिवसच शिल्लक…

Government Job (43)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी कोणाला नको असते? आपण (Government Job) पाहतो अनेकजण सरकारी नोकरीसाठी धडपडत असतात. पण अनेकवेळा प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळत नाही. पण आता सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कसं? ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. … Read more

Job Notification : राज्याच्या ‘या’ बँकेत व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी; संधीचं सोनं करा!!

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । श्री छत्रपती राजर्षी शाहू (Job Notification) अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड येथे रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक सरव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ‘या’ रिक्त पदांच्या 364 जागांवर भरती

NHM Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, पुणे येथे (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 364 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक … Read more

MES Pune Recruitment 2024 : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी!! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे भरती सुरु

MES Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (MES Pune Recruitment 2024) शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे भरले जाणारे पद – … Read more

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; दरमहा 47,600 एवढा पगार 

GMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय (GMC Recruitment 2024) महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर अंतर्गत गट ड (वर्ग-४) पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर भरले जाणारे पद – गट … Read more

MPSC Recruitment 2024 : प्राध्यापकांनो!! MPSC आयोगाने जाहीर केली नवीन भरती; ही संधी सोडू नका

MPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC Recruitment 2024) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. आयोग – … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज; महावितरणमध्ये 468 पदांवर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment 2024) कंपनी लि. ने भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या एकूण 468 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. … Read more

Police Patil Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांची पोलीस पाटील पदावर भरती सुरु; तब्बल 745 जागा भरणार

Police Patil Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Police Patil Bharti 2024) आणि 10वी पास असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 745 जागांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. विभाग – जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड भरले जाणारे … Read more