Zilha Parishad Bharti 2023 : मोठी घोषणा!! राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये होणार मेगाभरती; 19 हजार 460 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु
करिअरनामा ऑनलाईन । ग्रामविकास विभागांतर्गत (Zilha Parishad Bharti 2023) राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के व इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती … Read more