NIA Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीमध्ये होणार नवीन भरती; पात्रता डिग्री 

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध रिक्त (NIA Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency)
भरले जाणारे पद –
निरीक्षक –
33 पदे
उपनिरीक्षक – 39 पदे
सहायक उपनिरीक्षक – 25 पदे
पद संख्या – 97 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NIA Recruitment 2023)
1. निरीक्षक – Bachelor Degree in any discipline
2. उपनिरीक्षक – Bachelor Degree in any discipline
3. सहायक उपनिरीक्षक – Bachelor Degree in any discipline
मिळणारे वेतन –
1. निरीक्षक – As Per Norms
2. उपनिरीक्षक – Rs. 35,400 ते 1,12,400/- दरमहा
3. सहायक उपनिरीक्षक – Rs. 29,200 ते 92,300/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाचा नुमुना https://www.nia.gov.in/recruitment-notice.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. (NIA Recruitment 2023)
5. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
6. कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज फेटाळण्यास प्रशासन जबाबदार असेल.
7. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nia.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com