Job Notification : सरकारी भरती!! वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि (Job Notification) नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, आणि ज्येष्ठ निवासी, आरोग्य शिक्षक, चिकित्सक, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 99 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 14 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 16 पदे
3. सहायक प्राध्यापक – 17 पदे
4. शिक्षक – 16 पदे
5. ज्येष्ठ निवासी – 15 पदे
6. आरोग्य शिक्षक – 02 पदे
7. चिकित्सक – 01 पद
8. बालरोगतज्ञ – 01 पद (Job Notification)
9. स्त्रीरोगतज्ज्ञ – 01 पद
10. भूलतज्ज्ञ – 01 पद
11. जनरल सर्जन – 03 पदे
12. ऑर्थोपेडिक सर्जन – 01 पद
13. पॅथॉलॉजिस्ट – 01 पद
14. वैद्यकीय अधिकारी – 09 पदे
15. व्यवस्थापक – 01 पद
पद संख्या – 99 पदे

वय मर्यादा – 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-396230
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
प्राध्यापक – MD/MS
सहयोगी प्राध्यापक – MD/MS
सहायक प्राध्यापक – MD/MS
शिक्षक – MD/MS
ज्येष्ठ निवासी – MD/MS
आरोग्य शिक्षक – MD/MS/DNB
चिकित्सक – MD/MS/DNB
बालरोगतज्ञ – MD/MS/DNB
स्त्रीरोगतज्ज्ञ – MD/MS/DNB
भूलतज्ज्ञ – MD/MS/DNB
जनरल सर्जन – MD/MS/DNB
ऑर्थोपेडिक सर्जन – MD/MS/DNB
पॅथॉलॉजिस्ट – MD/MS/DNB
वैद्यकीय अधिकारी – MBBS
व्यवस्थापक – MBA in Hospital Administration/ Health & Hospital Management

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. दस्तऐवज पडताळणीसाठी तुम्हाला सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि दस्तऐवज पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्रांसह प्रमाणित छायाप्रतीच्या एक संच आणणे आवश्यक आहे.
5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ddd.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com