खुशखबर ! सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदांसाठी 110 जागांची भरती

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ११० जागांसाठी सहायक अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर झाली आहे .

इंजिनियर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये १८८ जागांसाठी भरती

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये (आरआयएनएल) मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे .

खुशखबर ! भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांची भरती

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांसाठी एकूण ९ जागा भरण्यात येणार आहेत .

सुवर्णसंधी ! DRDO मध्ये १८१७ पदांची मेगा भरती

DRDO – संरक्षण संशोधन व विकास संघटनमध्ये विविध पदांच्या १८१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

गृहमंत्र्यांकडून स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना दिलासा, राज्यात लवकरच ८ हजार पदांसाठी पोलीस भरती

राज्यात महाविकास आघाडीच्या गृहविभागाने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ४०० जागांची भरती

रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथळा येथे ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबई येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.

बाल विकास प्रकल्प विभाग दादरा नगर हवेली भरतीमध्ये भरती

बाल विकास प्रकल्प विभाग, दादरा नगर हवेली येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

खुशखबर ! पोलीस आयुक्त मुंबई येथे २९ जागांची भरती

पोलीस आयुक्त, मुंबई येथे विधी अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.