रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ४०० जागांची भरती

करिअरनामा । रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथळा येथे ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण ४०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – ट्रेड अपरेंटिस

पद संख्या – ४०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी पास असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.rcf.indianrailways.gov.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]