पुण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन ; १२७२ रिक्त जागांसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी १२७२ रिक्त जागांसाठी १ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे . देशात बेरोजगारीची समस्या बिकट असताना अशा परिस्थितीत तरुणांना ही एक सुवर्णसंधी आहे . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ३१ जानेवारी पर्यंत  ऑनलाईन अर्ज करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

१) पदाचे नाव – Trainee / Accountant / Office Executive
पात्रता – १२ वी ( ITI) ,पदवीधर (वाणिज्य) , पदव्यूत्तर (वाणिज्य), एमबीए फायनान्शियल मॅनेजमेन्ट
पदसंख्या – ३०

२) पदाचे नाव – Software Developer / HR Marketing
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर
पदसंख्या –१३

३) पदाचे नाव – Trainee
पात्रता – १० वी ,१२ वी ,पदवी , पदव्यूत्तर
पदसंख्या – २२५

४) पदाचे नाव – Customer Service Executive
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी , पदव्यूत्तर
पदसंख्या – १००

५) पदाचे नाव – Associate
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
पदसंख्या – १००

६) पदाचे नाव – Retail Associate
पात्रता – १० वी ,१२ वी ,पदवी
पदसंख्या – ७४५

हे पण वाचा -
1 of 352

७) पदाचे नाव – Engineer
पात्रता – B.E / B.Tech
पदसंख्या – १०

८) पदाचे नाव – Welder / Fitter / Painter / Helper
पात्रता – १० वी ( ITI)
पदसंख्या – ३२

९) पदाचे नाव – Sale Executive – 75
पात्रता – १० वी ,१२ वी ,पदवी ,डिप्लोमा
पदसंख्या – ७५

ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२०

स्थळ –INSTITUTE OF TECHNOLOGY VADGAON SHINDE ROAD LOHGAON PUNE-47

रोजगार मेळाव्याची दिनांक आणि वेळ – १ फेब्रुवारी २०२० (सकाळी १० पासून )

पहा अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: