Job Alert : ‘या’ IT कंपन्यांमध्ये पर्मनंट Work From Home; काय आहे पात्रता?

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। बिझनेस ऑपरेशनमध्ये डेटा सायंटिस्ट महत्त्वपूर्ण भूमिका (Job Alert) बजावतात. डेटा सायंटिस्ट डिजिटल माहितीचं महत्त्व पटवून देण्याचं, ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी डेटाचं विश्लेषण आणि त्याचा वापर करण्यात कंपन्यांना मदत करण्याचं काम करतात. ऑनलाइन रोजगार शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी रिमोट डेटा सायन्स नोकऱ्यांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरीच्या शोधात असल्यास आणि रिमोट पद्धतीने काम … Read more

NTRO Bharti 2022 : इंजिनियर्ससाठी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेअंतर्गत ‘या’ पदावर भरती; लगेच करा Apply

NTRO Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे विविध रिक्त पदांच्या (NTRO Bharti 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सायबर सुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर, नेटवर्क प्रशासक, उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र एलटी आणि ओटी सुरक्षा सल्लागार पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Job Vacancy : पुण्यात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये जॉब ओपनिंग; पहा कुठे करायचा अर्ज?

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, पुणे येथे लवकरच काही (Job Vacancy) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – … Read more

Google Recruitment 2022 : Google India मध्ये ‘या’ पदांवर भरतीसाठी लगेच Apply करा

Google Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। गुगल सोबत नोकरी करायला णाला नाही आवडणार? यासाठी गुगल इंडिया (Google Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे. … Read more

MITC Recruitment 2022 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात ‘या’ पदांवर भरती; अर्जासाठी हा आहे E-Mail ID

MITC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित येथे रिक्त पदांच्या (MITC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) येथे एचआरआयएस कार्यकारी/ एचआर विश्लेषक, वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी … Read more

Jobs Near Me : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत ‘या’ पदावर भरती

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि येथे संगणक (Jobs Near Me) अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अमरावती भरले जाणारे पद … Read more

Job Alert : OIDC दमण आणि दीव अंतर्गत भरती सुरु; त्वरित करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। ओब्निमस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (OIDC) अंतर्गत रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक (IT) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – ओब्निमस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरले जाणारे पद – सहाय्यक … Read more

Education : IT फिल्डमध्ये एन्ट्री करताना ‘या’ टॉप प्रोग्रामिंग लँग्वेज येणं Must

Education

करिअरनामा ऑनलाईन। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळात IT क्षेत्राकडे ग्रॅज्युएट (Education) आणि फ्रेशर्सचा कल जास्त आहे. यामागचे कारण म्हणजे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी. सध्या भारतातील IT कंपन्या जोमात आहेत. येत्या वित्तीय वर्षात अनेक IT कंपन्या फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी बंपर पद भरती करणार आहेत. पण IT क्षेत्रात जॉब मिळवणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. इथे जॉब मिळवण्यासाठी प्रोग्रामिंग … Read more

Job Alert : बंपर ओपनिंग!! CDAC मध्ये तब्बल 530 पदे भरली जाणार; ऑनलाईन करा अर्ज

Job Alert CDAC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Alert) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड या पदांच्या एकूण 530 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या … Read more

Job Alert : CDAC मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे इथे लवकरच काही जागांसाठी (Job Alert) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक, सहसंचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2022 असणार आहे. संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र, … Read more