Jobs Near Me : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत ‘या’ पदावर भरती

करिअरनामा ऑनलाईन। दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि येथे संगणक (Jobs Near Me) अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अमरावती

भरले जाणारे पद – संगणक अधिकारी

नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

वय मर्यादा – 50 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – कॅम्प रोड, इर्विन चौक, कॅम्प रोड, अमरावती

E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Jobs Near Me)

संगणक अधिकारी BE (Computer IT Engineering) / MCA/ MCS

असा करा अर्ज –

अर्ज ऑनलाईन ई-मेल किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर (Jobs Near Me) आपले अर्ज सादर करावे.

देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जास ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.amravatidccb.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com