‘कोल इंडिया लिमिटेड’ मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या १३२६ जागांसाठी भरती….

कोल इंडिया लिमिटेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या १३२६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जानेवारी २०२० आहे.

NPCIL मध्ये १३७ जागांची भरती

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी पदांच्या एकूण १३७ रिक्त जागा

खुशखबर ! गोवा मेडिकल कॉलेजमध्ये विविध पदांसाठी भरती

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ अशा एकूण ७ विविध पदांच्या रिक्त जागा भरवण्यात येणार आहेत.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणामध्ये रिक्त पदाची भरती…

उस्मानाबाद भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

LIC परीक्षा मराठीतचं ! LIC ने दिले स्पष्टीकरण

एलआयसी भरती प्रक्रिया ही अखेर मराठीतच होणार आहे. मराठीमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी LIC ने हे स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती…

महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती . सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! DRDO मध्ये होणार भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये सरकारी नोकरीची संधी उपल्बध आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी 1,817 जागा रिक्त आहेत. तसेच इथं दहावी पास असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.

CISF कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि कॉन्स्टेबल पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे.

खुशखबर ! पुण्यात आर्मी भरती रॅली…

आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

खुशखबर ! भारतीय नौदलात १४४ जागांची भरती

भारतीय नौदलात लघु सेवा आयोग अधिकारी पदांच्या एकूण १४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.