खुशखबर ! CBSE मध्ये विविध पदांच्या १० जागांची भरती

करिअरनामा । केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड येथे सहाय्यक सचिव, विश्लेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी इच्छुक आणि पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. यासाठी खालील माहितीच्या आधारे २३ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावेत.

पदाचे नाव – सहाय्यक सचिव, विश्लेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट-

https://drive.google.com/file/d/1zEfdiW76AMFTsk_qf97yXzewUhia8VSW/view?usp=sharing

_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]