भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पदांची भरती …

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पदांच्या भरती . सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1 . पदवीधर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी बी.ई. / बी.टेक. उत्तीर्ण परीक्षा असावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : ११,१००/- रुपये

हे पण वाचा -
1 of 9

नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम, तिरुअनंतपुरम, चेन्नई, हैदराबाद, बंगलोर.

मुलाखतीचे ठिकाण : Centre For Learning And Development Bharat Electronics Limited Jalahalli Post, Bengaluru – 560013.

अधिकृत वेबसाइट : www.bel-india.in

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.