नाशिक जिल्हा परिषदेत २०२० मध्ये होणार भरती…
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद अमरावती येथे आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक पदांच्या एकूण २० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पास नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिलेत.
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निवड समितीत विविध पदांच्या १२२ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा निवड समिती, गडचिरोली येथे विविध पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
जन गण मन हे आपल्या देशाचे राष्ट्रगीत सर्वात आधी 1911 साली 27 डिसेंबर रोजी गायिले गेले.
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ३० जागांची भरती. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
देशात मंदीचे वातावरण आहे. अशातच देशात अनेकांना नोकरी नाही.
चंद्रपूर जिल्हा परिषद येथे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक, परिचर पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.