दिल्ली पोलीसांत ६४९ जागांसाठी भरती!

पोटापाण्याची गोष्ट | दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. https://www.delhipolice.nic.in/recruitment.html या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. पात्रतेविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण जागा – ६४९ असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली-प्रिंटर ऑपरेटर (एडब्ल्यूओ/ टीपीओ) पदांच्या … Read more

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होण्याची चिन्हे ; महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी तसेच परिवहन सेवेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सातवा वेतन आयोग लागू होण्याची चिन्हे आहेत.

गृहमंत्र्यांकडून स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना दिलासा, राज्यात लवकरच ८ हजार पदांसाठी पोलीस भरती

राज्यात महाविकास आघाडीच्या गृहविभागाने मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे

खुशखबर ! भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तर त्यापैकी महाराष्ट्रात 865 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत .

सोलापूर येथे दयानंद संस्थेत होणार शिक्षक भरती

दयानंद संस्था, सोलापूर  येथे शिक्षक पदाच्या  एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०४ पदांची भरती

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे विविध पदांच्या एकूण १०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई कस्टम ड्युटी येथे विविध पदांची भरती

बई कस्टम ड्युटी, मुंबई येथे कर सहाय्यक (खेळाडू) पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्यात तलाठ्यांची पाच हजार रिक्त पदे ; तलाठी भरती कधी होणार

राज्यात तलाठ्यांची 12 हजार 636 पदे आहेत. त्यापैकी 10 हजार 340 कार्यरत आहे. ग्रामीण भागातील शेती व संबंधित प्रश्‍न सोडवण्याची तलाठ्यांकडे जबाबदारी आहे.

रत्नागिरी SVJCT समर्थं नर्सिंग कॉलेजमध्ये विविध पदांची भरती

SVJCT समर्थ नर्सिंग कॉलेज कासारवाडी, रत्नागिरी येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.