रत्नागिरी SVJCT समर्थं नर्सिंग कॉलेजमध्ये विविध पदांची भरती

करिअरनामा ।  SVJCT समर्थ नर्सिंग कॉलेज कासारवाडी, रत्नागिरी येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://svjctsamarthnursing.com/# या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – प्राध्यापक , सहाय्यक  प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक आणि शिक्षक

पद संख्या – ९ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

मुलाखतीची तारीख  – ५ फेब्रुवारी २०२० (सकाळी १० वाजता)

अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – समर्थ नर्सिंग कॉलेज, डेरवन, चिपळूण

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.