पनवेल महानगरपालिकेत १६८ पदांसाठी भरती
कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.