राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर येथे राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये विविध पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

पदाचे नाव – कुलसचिव, आरएमओ

पद संख्या – 30 जागा

शैक्षणिक पात्रता

कुलसचिव – MBBS 

आरएमओ – BAMS / BHMS 

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22-7-2020 

नोकरीचे ठिकाण – नागपूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://ncinagpur.in/

ईमेल पत्ता –  [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – खसरा क्र. 25, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा – जामठा, नागपूर – 441108

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com