LIC मध्ये 10 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 100 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मध्ये विमा सल्लागारपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2020 आहे

पदाचे नाव आणि पदसंख्या –

विमा सल्लागार –  100 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 th

अर्ज पद्धती –  ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.licindia.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com