IFCI लिमिटेडमध्ये सहयोगी पदांसाठी भरती! ६० हजार रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । IFCI लिमिटेडमध्ये सहयोगी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सहयोगी – 9 जागा

शैक्षणिक पात्रता – B.Tech / MBA/MCA/CA

वयाची अट – 28 वर्ष

वेतन – 60,000 रुपये

अर्ज पद्धती – online

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17-7-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ifciltd.com/?q=en

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com