IPRCL Recruitment 2020|४० हजार पगार

करिअरनामा । इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

Engineer (Civil) – 4

Engineer (Electrical) – 4

Engineer (S&T) – 2

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकीची पदवी

वयाची अट – 34 वर्ष

अर्ज पद्धती –  ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 336

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17-7-2020 

अर्ज पाठविण्याचा पत्ता ई-मेल  – [email protected]

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट –  http://www.iprcl.org/

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  व्यवस्थापकीय संचालक इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड, ४ था मजला, निर्माण भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, एम. पी. रोड, माझगाव (ई), मुंबई 400010

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews .

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com/