राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे 211 जागांसाठी भरती
कोरोना (कोविड 19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोरोना (कोविड 19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदाच्या एकूण 3803 (नागपूर – 100 पदे) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय नौदल (Indian Navy ) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि., मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
जिल्हा रुग्णालय अंतर्गत जालना येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तक्रार निवारण प्राधिकारी याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 4 ऑगस्ट 2020 पासून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.
यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.