यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट https://www.yavatmalurbanbank.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – पदवीधारक

वयोमर्यादा –  45 ते 60 वर्ष दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण – यवतमाळ

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 309

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020 

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.yavatmalurbanbank.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय: एलआयसी चौक, गार्डन रोड, यवतमाळ (एम. एस)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com