MPSC Recruitment 2020 | MPSC अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट –  www.mpsc.gov.in  MPSC Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

बँडमास्टर [पोलिस निरीक्षक] – 1 पद

सहाय्यक संचालक विमा – 1 पद

विमा उपसंचालक – 1 पद

भूशास्त्र व खाण संचालनालयातील सहसंचालक – 1 पद

पात्रता – 

बँडमास्टर [पोलिस निरीक्षक] – An associate of the Royal Academy of Music, the Royal College of Music or the Trinity College of Music London. And  Possess at least five years experience

सहाय्यक संचालक विमा – Posses a Degree in Arts, Science, Commmerce or Law

विमा उपसंचालक – Posses a Degree in Arts, Science, Commmerce or Law

भूशास्त्र व खाण संचालनालयातील सहसंचालक – Posses a Post Graduate Degree in at least 2nd Class in Geology or Applied Geology

वयोमर्यादा –

खुला वर्ग – 19 वर्ष ते 40 वर्ष, राखीव वर्ग  – 19 वर्ष ते 43 वर्ष

हे पण वाचा -
1 of 299

परीक्षा शुल्क – खुला वर्ग – 699 रुपये , राखीव वर्ग – 429 रुपये

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन      MPSC Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-8-2020

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट –    www.mpsc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

SBI CBO Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगा भरती

बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी । RBI मध्ये विविध पदांसाठी भरती

NCERT Recruitment 2020 | 266 जागांसाठी भरती