महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत (NREGA) भरती

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये  तक्रार निवारण प्राधिकारी याची नियुक्ती करण्यात येणार आहे.पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nrega.nic.in/netnrega/mgnrega_new/Nrega_home.aspx

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 66 पेक्षा जास्त नसावे.

वेतन – 20000 रुपये

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

अर्ज पद्धती -ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.nrega.nic.in/netnrega/mgnrega_new/Nrega_home.aspx

अर्ज करण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), रत्नागिरी यांच्या कार्यालयात

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com